Shyamchi Aai ( श्यामची आई ) | Poster Out | Om Bhutkar | ओम भूतकर साने गुरुजींच्या भूमिकेत
2022-08-17 2 Dailymotion
श्यामची आई या सिनेमाचं लूक पोस्टर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने Launch करण्यात आलं. सिनेमात अभिनेता ओम भूतकर साने गुरुजींच्या मध्यवर्ती भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाबद्दल आणखी डिटेल्स जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.